ग्रे-डिवोर्स म्हणजे काय? कमल हसन आणि अरबाज खान यांच्यानंतर आता वीरेंद्र सेहवागचा नंबर?

What Is Gray Divorce: आतापर्यंत साउथ स्टार कमल हसन आणि त्यांची पत्नी सारिका ठाकुर हे ग्रे डिव्हॉर्सनुसार विभक्त झाले आहेत. जाणून घ्या ग्रे डिव्होर्स काय असतो?

| Updated on: Feb 04, 2025 | 10:58 AM
1 / 5
टीम इंडियाचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी हे दोघे लवकरच विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

2 / 5
वीरेंद्र सेहवाग आणि आरती सेहवाग दोघेही ग्रे डिव्होर्स घेऊ शकतात, असं म्हटलं जात आहे. पण ग्रे डिव्होर्स म्हणजे काय? हे जाणून घेऊयात.

3 / 5
आतापर्यंत साउथ सुपरस्टार कमल हसन आणि त्यांची पत्नी सारिका ठाकुर यांच्यात ग्रे डिव्होर्स झाला आहे. तसेच मलायका अरोरा आणि अरबाज खान हे दोघेही ग्रे डिव्होर्स घेऊन वेगळे झाले आहेत.

4 / 5
अनेक वर्षांचा संसार, मुलं-बाळं झाल्यानंतर उतरत्या वयात एकमेकांना ग्रे डिव्होर्स दिला जातो. सध्याच्या काळात महिला आर्थिकरित्या स्वतंत्र आहेत, हे ग्रे डिव्होर्समागील एक कारण आहे. दररोज होणारी भांडण आणि इतर कटकटींपासून पती-पत्नी ग्रे डिव्होर्सद्वारे स्वतंत्र होतात.

5 / 5
ग्रे डिव्होर्स 30-40 वयादरम्यान होणाऱ्या घटस्फोटापेक्षा वेगळा असतो. सध्या पती-पत्नी दोघेही कमवतात. त्यामुळे दोघांनीही जवळपास 2 ते 3 दशकं काम करुन पैसाअडका जमवलेला असतो. या संदर्भातील कायदेशीर प्रकियेला संबंधित जोडप्याला सामोरं जावं लागतं.