Team India: वनडे वर्ल्डकपपूर्वी चौथ्या क्रमांकाची डोकेदुखी! दहा खेळाडूंनी आजमावलं नशिब, पण झालं असं की…

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. दहा वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडियाकडे एक आणखी संधी आहे. पण असं असताना चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? असा प्रश्न अधोरेखित होत आहे.

| Updated on: Jul 31, 2023 | 5:12 PM
1 / 11
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून भारतीय खेळाडूंची वनडे वर्ल्डकपसाठी पारख केली जात आहे. पण चौथ्या क्रमांकाचं कोडं अजून काही सुटलेलं नाही. 2019 पासून यासाठी परीक्षण घेतलं जात आहे. पण अजूनही यात कोणताही खेळाडू फीट बसलेला नाही. आतापर्यंत दहा खेळाडू या क्रमांकावर खेळले आहेत. पण यात फक्त श्रेयस अय्यरच चांगली कामगिरी करू शकला आहे.

2 / 11
श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर आतापर्यंत 22 सामन्यात खेळला असून 805 धावा केल्या आहे. मात्र गेल्या काही सामन्यात दुखापतीमुळे खेळला नाही. वनडे वर्ल्डकपपूर्वी फिट होईल अशी आशा आहे.

3 / 11
ऋषभ पंतही दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. 2022 मध्ये कार अपघातात त्याला जबर दुखापत झाली होती. सध्या रिकव्हर होत आहे. पण वनडे वर्ल्डकपमध्ये खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. ऋषभ पंत आतापर्यंत 11 सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळला असून 360 धावा केल्या आहेत.

4 / 11
आपल्या मांडीच्या शस्त्रक्रियेनंतर राहुल शस्त्रक्रियेनंतर बंगळुरू मधील एनसीए मध्ये तो ट्रेनिंग घेत आहे. आता तो बरा झाला असून केव्हाही संघात परतू शकतो. त्यामुळे संघासाठी चांगली बातमी म्हणावी लागेल.

5 / 11
ईशान किशन 6 सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळला आहे. त्यानेो 106 धावा केल्या आहेत. सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यात चांगली कामगिरी करत असून ओपनिंगला उतरत आहे.

6 / 11
मनिष पांडे 3 सामन्यात चौथ्या क्रमांकावर उतरला. त्याने 74 धावा केल्या आहेत.

7 / 11
सूर्यकुमार यादव 6 सामन्यात चौथ्या क्रमांकावर उतरला. त्याने फक्त 30 धावा केल्या आहेत.

8 / 11
विराट कोहली एका सामन्यात चौथ्या क्रमांकावर उतरला. त्याने 16 धावा केल्या.

9 / 11
वॉशिंगटन सुंदर एका सामन्यात चौथ्या स्थानी आला. त्याने फक्त 11 धावा केल्या.

10 / 11
हार्दिक पांड्या हा देखील एकदा चौथ्या क्रमांकावर उतरला होता. त्याने फक्त 5 धावा केल्या.

11 / 11
अक्षर पटेल यालाही चौथ्या क्रमांकासाठी पारखण्यात आलं. पण एक धाव करून तंबूत परतला.