AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20I World Cup स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारे 5 खेळाडू, टीम इंडियाचा क्रिकेटर पहिल्या स्थानी, कोण आहे तो?

Most matches for In ICC T20 World Cup : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या निमित्ताने जाणून घ्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणाऱ्या 5 खेळाडूंबाबत.

| Updated on: Jan 05, 2026 | 8:58 PM
Share
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर पाचव्या स्थानी आहे. बटलरने 35 सामन्यांमध्ये 1 हजार 13 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

1 / 5
बांगलादेशचा माजी ऑलराउंडर महमुदुल्लाह या यादीत चौथ्या स्थानी आहे. महमुदुल्लाह बांगलादेशसाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा पहिला खेळाडू आहे. महमुदुल्लाह याने 37 सामन्यांमध्ये 458 धावांसह 9 विकेट्सही घेतल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

2 / 5
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याने टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. वॉर्नरने या स्पर्धेच्या इतिहासात एकूण 41 सामन्यांमध्ये 984 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

3 / 5
बांगलादेशचा अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. शाकिबने या स्पर्धेतील 43 सामन्यांमध्ये 853 धावा केल्या आहेत. तसेच 50 विकेट्सही मिळवल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

बांगलादेशचा अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. शाकिबने या स्पर्धेतील 43 सामन्यांमध्ये 853 धावा केल्या आहेत. तसेच 50 विकेट्सही मिळवल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

4 / 5
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळवण्याचा विक्रम हा टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित  शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने या स्पर्धेत सर्वाधिक 47 सामने खेळले आहेत. रोहित 2007 या पहिल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेपासून खेळत आहे. तर रोहितने भारताला त्याच्या नेतृत्वात 2024 साली वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. (Photo Credit : Icc X Account)

5 / 5
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक.
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्....
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग.
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा.
भाजपचे 2 बडे नेते भडकले अन् दादांना इशारा, प्रचारादरम्यान युतीत जुंपली
भाजपचे 2 बडे नेते भडकले अन् दादांना इशारा, प्रचारादरम्यान युतीत जुंपली.
दादांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार अन निवडणुकीत पाणी पाजण्याचा इशारा
दादांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार अन निवडणुकीत पाणी पाजण्याचा इशारा.
वयोवृद्ध इंदुबाई नागरे निवडणुकीच्या मैदानात... शेती करून नाशकात प्रचार
वयोवृद्ध इंदुबाई नागरे निवडणुकीच्या मैदानात... शेती करून नाशकात प्रचार.
ठाकरेंची सेना आणि भाजप आमने-सामने, पनवेलमध्ये प्रचार तापला
ठाकरेंची सेना आणि भाजप आमने-सामने, पनवेलमध्ये प्रचार तापला.
मनसे सोडून धुरी भाजपात का? ठाकरे बंधूंवर निशाणा;'त्या' आरोपामुळे खळबळ!
मनसे सोडून धुरी भाजपात का? ठाकरे बंधूंवर निशाणा;'त्या' आरोपामुळे खळबळ!.
भाजपवासी झालेल्या संतोष धुरी यांच्या 'त्या' दाव्यानं खळबळ
भाजपवासी झालेल्या संतोष धुरी यांच्या 'त्या' दाव्यानं खळबळ.