AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वाल याच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, क्रिकेटरने काय सांगितलं?

Yashavsi Jaiswal health update: यशस्वीची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20I मालिकेसाठी निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे यशस्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळत होता. यशस्वीला स्पर्धेदरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 19, 2025 | 5:24 PM
Share
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज  यशस्वी जैस्वाल याने त्याच्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. यशस्वीने तो रिकव्हर होत असून लवकरच मैदानात कमबॅक करेल, अशी माहिती चाहत्यांना दिली आहे. (Photo Credit : Instagram)

1 / 5
यशस्वीने त्याच्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरुन तब्येतीबाबत माहिती दिली. यशस्वीला पुण्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबई विरुद्ध हरयाणा सामन्यादरम्यान  रुग्णालयात नेण्यात आलं होतं.  त्यानंतर यशस्वीला गॅस्ट्रोएंटेरायटिस असल्याचं स्पष्ट झालं होतं.  (Photo Credit : Instagram)

2 / 5
यशस्वीला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यशस्वीला डॉक्टरांनी काही दिवस न खेळण्याचा सल्ला दिला होता. तसेच यशस्वीला विश्रांती करण्यास म्हटलं होतं. (Photo Credit : Instagram)

यशस्वीला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यशस्वीला डॉक्टरांनी काही दिवस न खेळण्याचा सल्ला दिला होता. तसेच यशस्वीला विश्रांती करण्यास म्हटलं होतं. (Photo Credit : Instagram)

3 / 5
यशस्वीने त्याला उपचारादरम्यान मिळालेल्या सुविधेसाठी वैद्यकीय पथकाचं कौतुक केलं. तसेच यशस्वीने मेडीकल स्टाफचे आभार मानले. तसेच यशस्वीने त्याच्या तब्येतासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले.  (Photo Credit : Instagram)

4 / 5
यशस्वी आता न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 वनडे आणि 5 टी 20I सामने खेळणार आहे. (Photo Credit : Instagram)

यशस्वी आता न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 वनडे आणि 5 टी 20I सामने खेळणार आहे. (Photo Credit : Instagram)

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!