सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी भारतातील देशांतर्गत टी20 क्रिकेट स्पर्धा आहे. 2006-2007 मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली होती. ही स्पर्धा राऊंड-रॉबिन आणि नॉकआउट खेळली जाते. यात एकूण 38 संघ सहभागी होतात. या स्पर्धेला प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू सय्यद मुश्ताक अली यांचे नाव दिलं आहे. विदेशात शतक झळकावणारे पहिले भारतीय होते.
Ishan Kishan : वर्ल्ड कपसाठी संधी मिळताच ईशान किशनला मोठी जबाबदारी
Ishan Kishan : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याच्यासाठी गेले काही दिवस खास ठरलेत. ईशानचं टीम इंडियात कमबॅक झालं. त्यानंतर त्याला कर्णधापद मिळालं आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 23, 2025
- 2:20 am
Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वाल याच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, क्रिकेटरने काय सांगितलं?
Yashavsi Jaiswal health update: यशस्वीची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20I मालिकेसाठी निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे यशस्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळत होता. यशस्वीला स्पर्धेदरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
- sanjay patil
- Updated on: Dec 19, 2025
- 5:24 pm
SMAT 2025: झारखंडने जेतेपदावर नाव कोरल्यानंतर कर्णधार इशान किशनने सगळं काही सांगून टाकलं
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेच्या जेतेपदावर झारखंडने नाव कोरलं. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच झारखंडचे जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या विजयानंतर कर्णधार इशान किशन याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 18, 2025
- 8:56 pm
Yuzvendra Chahal याला एकाच वेळेस 2 आजार, डॉक्टरांचा असा सल्ला, किती दिवस ऑफ फिल्ड राहणार?
Yuzvendra Chahal Illness : आपल्या फिरकीने फलंदाजांना गार करणारा टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या गार पडलाय.युझवेंद्र चहल याला एकाच वेळेस 2 आजारांचा सामना करावा लागतोय. युझीला नक्की काय झालंय? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Dec 18, 2025
- 9:00 pm
SMAT 2025 JHKD vs HAR: जेतेपदावर झारखंडने नाव कोरलं, अंतिम सामन्यात हरियाणाला नमवलं
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या जेतेपदावर झारखंडने नाव कोरलं. अंतिम फेरीत हरियाणाचा पराभव करत जेतेपद नावावर केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार इशान किशन..
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 18, 2025
- 8:24 pm
Ishan Kishan : ईशानचा धमाका, 33 षटकारांसह 516 धावा, टीम इंडियात कमबॅकचा दावा, गंभीर संधी देणार?
Ishan Kishan Century Smat Final : ईशान किशन याने अंतिम सामन्यात शतकी खेळी केली. तसेच ईशानने या खेळीसह श्रेयस अय्यर याचाही रेकॉर्ड ब्रेक केला. ईशानने या शतकासह टीम इंडियात कमबॅकचा दावा ठोकला आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 18, 2025
- 7:56 pm
SMAT 2025 : अंतिम सामन्यात युजवेंद्र चहल मैदानात उतरला नाही, कारण सामना सुरू झाल्यावर सांगितलं
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झारखंड आणि हरियाणा यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात युझवेंद्र चहल खेळत नाही. अंतिम सामन्यात खेळत नसल्याने हरियाणा संघाला फटका बसला आहे. पण त्याचं कारण त्याने सामन्यानंतर सांगितलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 18, 2025
- 6:35 pm
SMAT 2025 HAR vs JHA: अंतिम सामन्यात इशान किशनचा झंझावात, शतकी खेळीसह नोंदवला विक्रम
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत हरियाणा आणि झारखंड हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हरियाणाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण असं असलं तरी झारखंडचा कर्णधार इशान किशनने खणखणीत शतक ठोकत मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 18, 2025
- 6:07 pm
Cricket: स्टार भारतीय ओपनरची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल केलं
भारतीय संघात ओपनर्स काही कमी नाही. पण प्रत्येकाला संधी मिळेलच असं नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसात क्रिकेट संघात बरीच उलथापालथ झाली आहे. त्यात डावखुऱ्या यशस्वी जयस्वालला टी20 संघात स्थान मिळणं कठीण झालं आहे. असं असताना एक बातमी समोर आली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 17, 2025
- 4:48 pm
SMAT 2025 : यशस्वी जैस्वाल याचा दिलदारपणा, 50-50 फॉर्म्युल्याने मनं जिंकली, सर्फराज खानसोबत काय केलं?
Yashasvi Jaiswal-Sarfaraz Khan: मुंबईने शार्दूल ठाकुर याच्या नेतृत्वात हरयाणाचा पराभव केला. यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान या जोडीने सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना निर्णायक भूमिका बजावली. यशस्वीला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर यशस्वीने एका निर्णयाने चाहत्यांची मनं जिंकली.
- sanjay patil
- Updated on: Dec 14, 2025
- 9:29 pm
W, W, W..! नितीश कुमारने टी20 क्रिकेटमध्ये घेतली हॅटट्रीक, पण… Watch Video
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेत आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यात लढत झाली. या सामन्यात मध्य प्रदेशने 4 विकेट आणि 15 चेंडू राखून विजय मिळवला. पण या सामन्यात नितीश कुमार रेड्डीच्या हॅटट्रीकने लक्ष वेधून घेतलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 12, 2025
- 10:42 pm
SMAT 2025 MUM vs HYD : हैदराबादने मुंबईचा 9 गडी राखून केला पराभव, सुपर लीग फेरीत अशी उलथापालथ
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सुपर लीग स्पर्धेत मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा दारूण पराभव झाला. त्यामुळे आता अंतिम फेरीत खेळण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. कसं काय ते समजून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 12, 2025
- 9:33 pm