AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : किंग कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम, विराटने सचिनला पछाडलं

Virat Kohli And Sachin Tendulkar Most Runs : सचिन तेंडुलकर याने क्रिकेट कारकीर्दीत असंख्य विक्रम केलेत. सचिन निवृत्त झाल्यानंतर आता विराट सातत्याने सचिनचे विक्रम मोडीत काढत आहे. विराटने सचिनचा आणखी एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

| Updated on: Jan 14, 2026 | 8:41 PM
Share
विराट कोहली भारतासाठी गेल्या काही मालिकांमध्ये सातत्याने धावा करत आहेत. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच विराट मोठी खेळी करण्यासह विक्रमही मोडीत काढत आहे. (Photo Credit: PTI)

विराट कोहली भारतासाठी गेल्या काही मालिकांमध्ये सातत्याने धावा करत आहेत. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच विराट मोठी खेळी करण्यासह विक्रमही मोडीत काढत आहे. (Photo Credit: PTI)

1 / 5
विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्यात. तसेच विराट छोट्या मोठ्या खेळीसह दिग्गज मादी फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत आहे. (Photo Credit: PTI)

विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्यात. तसेच विराट छोट्या मोठ्या खेळीसह दिग्गज मादी फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
विराटच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. तसेच विराटने  न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 93 धावा केल्या. विराटने यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 28 हजार धावांचा टप्पा गाठला. विराट यासह आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमधील मिळून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.  (Photo Credit: PTI)

3 / 5
विराटने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या 2 सामन्यात अनुक्रमे 93 आणि 23 अशा एकूण 116 धावा केल्या. विराटच्या नावावर अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमध्ये मिळून एकूण 36 हजार 716 धावा झाल्या आहेत. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 28 हजार 91 धावा केल्या आहेत. तर विराटच्या नावावर आयपीएलमध्ये 8 हजार 661 धावांची नोंद आहे. (Photo Credit: PTI)

4 / 5
विराटने रेकॉर्ड ब्रेक केल्याने सचिनची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. सचिनच्या नावावर एकूण 36 हजार 691 धावांची नोंद आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 हजार 357 धावा केल्या आहेत. तसेच सचिनने  आयपीएलच्या 6 हंगामांमध्ये 2 हजार 334 धावा  केल्या आहेत. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...