AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : भारत-ऑस्ट्रेलिया टी 20I सामन्यांत सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, टीम इंडियाच्या दोघांचा समावेश

India vs Australia T20i Series 2025 : ऑस्ट्रेलिया-भारत टी 20i सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या माजी फलंदाजाच्या नावावर आहे. उभयसंघातील टी 20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये 2 भारतीयांचा समावेश आहे.

| Updated on: Oct 28, 2025 | 10:15 PM
Share
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत टी 20I मालिकेला बुधवार 29 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. टीम इंडियाने एकदिवसीय मालिका गमावली. त्यामुळे भारताचा टी 20I मालिका जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. या निमित्ताने भारत-ऑस्ट्रेलिया टी 20I सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci)

1 / 6
भारत-ऑस्ट्रेलिया टी 20I सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये माजी फलंदाज विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने 23 सामन्यांमध्ये 794 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Bcci)

भारत-ऑस्ट्रेलिया टी 20I सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये माजी फलंदाज विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने 23 सामन्यांमध्ये 794 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Bcci)

2 / 6
अनुभवी ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल टीम इंडिया विरुद्ध टी 20I सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज आहे. मॅक्सवेल याने 22 सामन्यांमध्ये 574 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

3 / 6
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि कर्णधार एरॉन फिंच तिसर्‍या स्थानी आहे. फिंचने  18 सामन्यांमध्ये 500 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि कर्णधार एरॉन फिंच तिसर्‍या स्थानी आहे. फिंचने 18 सामन्यांमध्ये 500 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

4 / 6
ऑस्ट्रेलियाचा माजी अनुभवी विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेड चौथ्या स्थानी आहे. वेडने 17 मॅचेसमध्ये 488 रन्स केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

ऑस्ट्रेलियाचा माजी अनुभवी विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेड चौथ्या स्थानी आहे. वेडने 17 मॅचेसमध्ये 488 रन्स केल्या आहेत. (Photo Credit : Icc X Account)

5 / 6
माजी कर्णधार-फलंदाज रोहित शर्मा या यादीत पाचव्या स्थानी आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध  23 टी 20 सामन्यांमध्ये 484 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Bcci)

माजी कर्णधार-फलंदाज रोहित शर्मा या यादीत पाचव्या स्थानी आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 23 टी 20 सामन्यांमध्ये 484 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Bcci)

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...