AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे 5 फलंदाज, सूर्यकुमार चौथ्या स्थानी, नंबर 1 कोण?

Most T20i Sixes : कर्णधार सूर्यकुमार यादव याने बुधवारी 29 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 षटकार लगावले. सूर्याने यासह निकोलस पूरन याचा 149 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 29, 2025 | 10:15 PM
Share
टी 20I टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात 24 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. सूर्याने या खेळीत 2 सिक्स लगावले. सूर्याने यासह खास यादीत स्थान मिळवंल. सूर्या टी 20I क्रिकेटमध्ये 150 सिक्स लगावणारा एकूण चौथा तर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. या निमित्ताने इतर 4 सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci X Account)

1 / 5
टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विश्व विक्रम हा टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 151 डावांत सर्वाधिक 205 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : Bcci)

टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विश्व विक्रम हा टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज रोहित शर्मा याच्या नावावर आहे. रोहितने 151 डावांत सर्वाधिक 205 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : Bcci)

2 / 5
सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या  फलंदाजांच्या यादीत  दुसर्‍या स्थानी मार्टिन गुप्टील विराजमान आहे. गुप्टीलने 118 डावांत 173 षटकार लगावले आहेत.  (Photo Credit : Icc X Account)

सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसर्‍या स्थानी मार्टिन गुप्टील विराजमान आहे. गुप्टीलने 118 डावांत 173 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : Icc X Account)

3 / 5
इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर तिसऱ्या स्थानी आहे. बटलरने 132 इनिंगमध्ये 172 सिक्स झळकावले आहेत. (Photo Credit :AFP)

इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर तिसऱ्या स्थानी आहे. बटलरने 132 इनिंगमध्ये 172 सिक्स झळकावले आहेत. (Photo Credit :AFP)

4 / 5
तर पाचव्या क्रमांकावर विंडीजचा माजी फलंदाज निकोलस पूरन आहे. पूरनने 97 डावांत 149 षटकार लगावण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI)

तर पाचव्या क्रमांकावर विंडीजचा माजी फलंदाज निकोलस पूरन आहे. पूरनने 97 डावांत 149 षटकार लगावण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र