Cricket : आयपीएल-पीएसएल स्पर्धेत 2-2 वेळा ट्रॉफी जिंकणारे खेळाडू, पाकिस्तानच्या किती क्रिकेटपटूंचा समावेश?

क्रिकेट विश्वात एकूण 15 खेळाडू आहेत ज्यांनी पीएसएल आणि आयपीएल स्पर्धेत किताब जिंकण्याची कामगिरी केली आहे. मात्र 4 खेळाडू असे आहेत ज्यांनी दोन्ही स्पर्धेत प्रत्येकी 2-2 किताब पटकावले आहेत. जाणून घ्या ते कोण आहेत.

| Updated on: May 05, 2026 | 8:39 PM
1 / 5
आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धेत 2 वेळा ट्रॉफी जिंकणारे एकूण 15 खेळाडू आहे. दोन्ही स्पर्धेत किमान 1-1 सामना खेळलेल्या खेळाडूंबाबत आपण बोलत आहोत. मात्र या 15 पैकी 4 असे खेळाडू आहेत ज्यांनी 2-2 वेळा पीएसएल आणि आयपीएल स्पर्धेत ट्रॉफी उंचावली आहे. ते खेळाडू कोण आहेत हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

2 / 5
प्रत्येकी 2-2 वेळा पीएसएल आणि आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये ड्वेन स्मिथ आणि आंद्रे रसेल याचा समावेश आहे. तसेच शेन वॉटसन आणि शाकिब अल हसन यांचाही समावेश आहे. (Photo Credit: PTI)

3 / 5
ड्वेन स्मिथ याने 2008 आणि 2018 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तर ड्वेनने 2016 आणि 2019 साली पीएसएल ट्रॉफी उंचावली होती. तसेच आंद्रे रसेल याने 2014 आणि 2024 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तर रसेल  2016 आणि 2018 साली पीएसएल विजेत्या संघाचा सदस्य होता.  (Photo Credit: PTI)

4 / 5
शेन वॉटसन याने 2008 आणि 2018 साली आयपीएल ट्रॉफी उंचावली होती. तर शेन 2016 आणि 2019 साली पीएसएल ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममध्ये होता. तर शाकिब अल हसन याने 2012 आणि 2014 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तर 2017 आणि 2025 साली शाकिब पीएसएल विजेत्या संघात होता. (Photo Credit: PTI)

5 / 5
तसेच प्रत्येकी 1 वेळा आयपीएल आणि पीएसएल ट्रॉफी जिंकणारे एकूण 11 खेळाडू आहे. या 11 खेळाडूंमध्ये कामरान अकमल, सोहेल तनवीर, इमरान ताहीर, राशिद खान, क्रिस लिन, रहमानुल्लाह गुरबाज, मिचेल मॅक्लेंघन, फिल सॉल्ट, इयन मॉर्गन, सॅम बिलिंग्स आणि ड्वेन ब्राव्हो यांचा समावेश आहे. (Photo Credit: PTI)

Follow Us