AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत वैभव सूर्यवंशीचं मिशन 607! नेमकं काय आणि कशासाठी ते जाणून घ्या

आयसीसी अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 15 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. भारत या स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानला जात आहे. तसेच या स्पर्धेत आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे लक्ष असणार आहे. तर वैभवचं लक्ष्य एका मोठ्या विक्रमाकडे असणार आहे.

| Updated on: Jan 09, 2026 | 6:23 PM
Share
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया झिम्बाब्वेला पोहोचली आहे. भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला अमेरिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया एक वॉर्मअप सामना खेळणार आहे. हा सामना स्कॉटलँडविरुद्ध खेळणार आहे. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
14 वर्षीय वैभव सूर्यवंशी जबरदस्त फॉर्मात आहे. नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने कमाल केली. या मालिकेत चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. तसेच एक शतक आणि अर्धशतक ठोकलं. त्याच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेला 3-0 ने मात दिली.  (Photo- BCCI Twitter)

2 / 5
वैभव सूर्यवंशीसमोर आता नवं आव्हान आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 607 चा आकडा गाठायचा आहे. वैभव सूर्यवंशीचा फॉर्म पाहता हा विक्रम मोडू शकतो. कारण आतापर्यंतच्या अंडर 19 वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम ऑयन मॉर्गनच्या नावावर आहे. त्याने दोन वनडे वर्ल्डकप खेळले आहे. तसेच 606 धावा केल्या आहेत.  (Photo- BCCI Twitter)

3 / 5
वैभव सूर्यवंशीला हा विक्रम मोडण्याची पहिली आणि शेवटची संधी आहे. कारण बीसीसीआयच्या नियमानुसार अंडर 19 वर्ल्डकप खेळण्याची संधी फक्त एकदाच दिली जाते. वैभवचा सध्याचा फॉर्म पाहता साखळी फेरीतच ही संख्या गाठू शकतो.  (Photo- BCCI Twitter)

4 / 5
भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला अमेरिका, दुसरा सामना 17 जानेवारीला बांग्लादेश, तिसरा सामना 24 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. त्यानंतर 3 आणि 4 तारखेला उपांत्य फेरी आणि 6 फेब्रुवारीला अंतिम सामना होईल.  (Photo- BCCI Twitter)

5 / 5
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.