AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किंग कोहली! दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विराटचं सलग दुसरं शतक, नोंदवला असा विक्रम

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहलीने सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं आहे. त्याच्या या शतकी खेळीमुळे त्याच्या नावावर काही विक्रम रचले गेले आहे. विराट कोहली वनडेचा किंग ठरला आहे.

| Updated on: Dec 03, 2025 | 4:36 PM
Share
रांची वनडे सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर विराट कोहलीने पुन्हा एकदा शतकी धमाका केला आहे. रायपूर वनडे सामन्यात विराट कोहलीने सलग दुसरं शतक ठोकलं. त्याच्या या शतकीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. विराट कोहलीने वनडेतील 53वं आणि आंतरराष्ट्रीय 84वं शतक ठोकलं आहे.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
विराट कोहलीने 90 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 111.11 चा होता. विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी ऋतुराज गायकवाडसोबत 195 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला 250 पार धावा करता आल्या. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
विराट कोहलीने आता सलग दोन किंवा अधिक वनडे डावांमध्ये 11 वेगवेगळ्या शतकांच्या मालिका ठोकल्या आहेत. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सचा क्रमांक लागतो. त्याने सहा शतके ठोकली आहेत. विराट कोहलीने 83 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकार मारत 105 धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
 विराट कोहलीने रायपूर वनडेमध्ये षटकार मारून आपले खाते उघडले, विराट कोहलीने षटकार मारून वनडे सामन्यात आपले खाते उघडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सहसा विराट कोहली एकेरी, दुहेरी किंवा चौकारांनी आपले खाते उघडतो. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
विराट कोहलीने शतकासोबत न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या दोघांनी दक्षिण अफ्रिकेविरूद्ध वनडेत तीन शतकं ठोकली आहेत. वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये कोलकात्यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नाबाद 1-0, रांची वनडे 2025 सामन्यात 135 आणि रायपूर वनडे 2025 सामन्यात 105 धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...