WI vs IND | Hardik Pandya च निकोलस पूरनला ओपन चॅलेंज, आता चौथ्या वनडेत आणखी मजा येणार

WI vs IND | हार्दिक पांड्या काय म्हणाला? T20 सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. त्यामुळे टीम इंडिया मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर होती.

| Updated on: Aug 09, 2023 | 9:16 AM
1 / 5
T20 सीरीजमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध विजयाच खात उघडलं आहे. आता चौथ्या T20 सामन्याआधी कॅप्टन हार्दिक पांड्याने निकोलस पूरनला ओपन चॅलेंज दिलं आहे. (PTI)

2 / 5
हार्दिकने कॅरेबियाई फलंदाजांना ललकारलय. थेट टार्गेट केलय. हार्दिक जेव्हा हे बोलला, तेव्हा पूरन तिथेच उभा होता. तो सगळं ऐकत होता. पांड्याच्या स्टेटमेंटवर रिएक्ट करण्याऐवजी त्याने शांतपणे ऐकून घेतलं.  (AFP)

3 / 5
पूरनला असं वाटतं की, तो माझ्या गोलंदाजीवर हिंटिंग करु शकतो, तर त्याने कसं करुन दाखवावं. मी जे बोलतोय, ते पूरन ऐकतोय हे मला माहित आहे, असं हार्दिक म्हणाला. (AFP)

4 / 5
T20 सीरीजमध्ये वेस्ट इंडिज अजूनही आघाडीवर आहे. त्यांच्याकडे 2-1 अशी आघाडी आहे. सीरीज जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला एका विजयाची आवश्यकता आहे. (AFP)

5 / 5
टीम इंडियाच मालिकेत आव्हान कायम आहे. टीम इंडियाकडे चौथा सामना जिंकून बरोबरी साधण्याची संधी आहे. पाचवा निर्णायक सामना जिंकणार संघ मालिका विजेता ठरेल. (instagram)

Follow Us