स्मृती मंधाना अँड कंपनीची धूळवड पाहिलीत का, विदेशी खेळाडूंनी केली रंगांची उधळण, पाहा PHOTOS

RCB संघाच्या खेळाडूंनी जोरदार होळी खेळली. मंधाना निळ्या रंगात दिसत आहे, तर पेरी काळ्या चष्म्यामध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे.

Harish Malusare | Updated on: Mar 08, 2023 | 1:42 AM
1 / 6
RCB ला बुधवारी महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 मध्ये गुजरात जायंट्स विरुद्ध सामना खेळायचा आहे. त्याआधी खेळाडूंनी जोरदार होळी खेळली. मंधाना निळ्या रंगात दिसत आहे, तर पेरी काळ्या चष्म्यामध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे.

2 / 6

कर्णधार स्मृती मानधना, एलिस पेरी, हीदर नाइट आणि सोफी डिव्हाईन यांच्यासह इतर खेळाडूंनी एकमेकांवर खूप रंग फेकले.

3 / 6

आरसीबीने आपल्या इंस्टाग्राम पेजवरुन संघाने होळी साजरी केल्याचे फोटो शेअर केले आहेत. विदेशी खेळाडूंनी मनसोक्त आनंद लुटला.

4 / 6

5 / 6

सर्व खेळाडू रंगामध्ये आपला पहिला पराभाव विसरत आता विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरणार असतील.

6 / 6

आरसीबीने ग्रुप फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यात खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफचे काही सदस्य आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us