AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026: हरमनप्रीत कौरच्या मागे हात धुवून पडली ही खेळाडू, 3 महिन्यात दुसऱ्यांदा विजयाचा घास हिसकावला

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 3 गडी राखून पराभव केला. खरं तर हा सामना मुंबईच्या पारड्यात झुकलेला होता. पण शेवटच्या काही षटकात या सामन्याचं चित्र आरसीबीच्या फलंदाजाने बदललं.

| Updated on: Jan 10, 2026 | 4:17 PM
Share
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेची सुरुवात आरसीबीने विजयाने केली आहे. आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजलं. हा सामना आरसीबीने 3 विकेट राखून शेवटच्या चेंडूवर जिंकला. या सामन्यात आरसीबीची एक खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरली. तर हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाला दुसऱ्यांना धक्का दिला आहे.  (Photo: PTI)

1 / 5
हरमनप्रीतला डोकेदुखी ठरणारी ही खेळाडू दुसरी तिसरी कोणी नसून दक्षिण अफ्रिकेची नदीन डी क्लर्क आहे. तिने आपल्या अष्टपैलू खेळीने हरमनप्रीत कौरला धक्का दिला आहे. सुरुवातील गोलंदाजीत 26 धावा देत 4 विकेट काढल्या. यात हरमनप्रीत कौरलाही तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे मुंबईला फक्त 154 धावांपर्यंत मजल मारता आली.  (Photo: PTI)

2 / 5
मुंबई इंडियन्सने दिलेल्या विजयी धावांचा पाठलाग करताना आरसीबीने 65 धावांवरच 5 विकेट गमावले होते. पण नादीन डी क्लर्कने मैदानात उतरली आणि सामन्याचं चित्र बदललं. शेवटच्या 4 चेंडूत आरसीबीला 18 धावांची गरज होती. पण डी क्लर्कने 6,4,6,4 मारत सामना जिंकवला.  (Photo: PTI)

3 / 5
नादीन डी क्लर्कने या खेळीसह हरमनप्रीत कौरकडून विजयाचा घास हिरावून घेतला आहे. यापूर्वीही नादीन  डी क्लर्कने हरमनप्रीत कौरला अशी जखम दिली आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धा पार पडली. या सामन्यातील साखळी फेरीत विजयाचा घास खेचून आणला होता.  (Photo: PTI)

4 / 5
वुमन्स वर्ल्डकप सामन्यात नादीन डी क्लार्कने 2 विकेट घेतल्या होत्या. तेव्हा दक्षिण अफ्रिकेने 142 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. तेव्हा आठव्या क्रमांकावर फलंदाजी नादीन डी क्लरक्न 54 चेंडूत 84 धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेला विजय मिळवून दिला. पण अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला लोळवलं आणि विजय मिळवला.  (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...