दिवाळीनंतर ‘हा’ व्यवसाय करा आणि भरपूर नफा मिळवा, कोणता आहे ‘तो’ व्यवसाय घ्या जाणून

दिवाळी संपल्यानंतर आणि नव्या वर्षीचा ओढ सर्वांना लागली आहे. नव्या सर्वात सर्वात पहिला सण मकर संक्रांती असतो. मकर संक्रांती म्हटलं की पतंगीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु होतो. तर तुम्ही देखील या काळात पंतग विकण्याचा व्यवसाय करु शकता...

| Updated on: Nov 01, 2025 | 1:03 PM
1 / 5
 पतंगीचा व्यवसाय जानेवारीच्या एक ते दोन महिने आधी सुरू होतो आणि जर स्टॉक आणि विक्रीचे योग्य व्यवस्थापन केलं तर तुम्ही सण संपण्यापूर्वी लाखो रुपयांचा नफा कमवू शकता. या व्यवसायात कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही, हे काम फक्त 20 - 30 हजार रुपयांच्या स्टॉकमध्ये सुरू करता येते.

2 / 5
जर तुमचं घर बाजारपेठेजवळ असेल, तर तुम्ही एक छोटासा स्टॉल लावून हा व्यवसाय सुरू करू शकता. शाळा, कॉलेज, सोसायटी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जिथे जास्त रहदारी असते तिथे तुम्ही स्टॉल देखील लावू शकता.

3 / 5
या व्यवसायात मुख्य खर्च म्हणजे पतंगाच्या दोरीचा साठा, दुकानाचे भाडे, मार्केटिंग आणि वाहतूक. एकूण खर्च अंदाजे 30 हजार ते लाख रुपये लागू शकतो.  हा व्यवसाय सुरू करण्याचा सर्वोत्तम काळ नोव्हेंबरच्या अखेरीपासून ते डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत असतो.

4 / 5
या काळात व्यवसाय सुरू केल्याने तुम्हाला नवीन डिझाइन केलेले पतंग आणि दोरे  बाजारात आणण्याची संधी मिळते, जेणेकरून ग्राहकांना सणापूर्वी आकर्षक उत्पादने मिळू शकतील. निर्यात करायची असल्यास आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, उद्यम नोंदणी आणि आयईसी कोड यांचा समावेश आहे.

5 / 5
 तुमच्या ब्रँड नावाखाली "पतंग किट" तयार करू शकता, ज्यामध्ये पतंग आणि दोऱ्यांचा एक पॅक असेल. तुम्ही मीशो, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन देखील विक्री करू शकता.