नागपुरात गणपती विसर्जनाचे कडक नियम, शहरातील सर्व तलावात गणेशमूर्तीच्या विसर्जनावर बंदी

नागपूर महानगरपालिके तर्फे शहरातील सर्व तलावात श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आलीय. धरमपेठ झोन अंतर्गत फुटाळा तलावात टीनाचे कठडे लावण्यात आले असून मूर्ती विसर्जनासाठी तलावावर पर्यायी व्यवस्था करण्यात आलीय.

| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 10:18 AM
1 / 4
नागपूर महानगरपालिके तर्फे शहरातील सर्व तलावात श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आलीय.

2 / 4
धरमपेठ झोन अंतर्गत फुटाळा तलावात टीनाचे कठडे लावण्यात आले असून मूर्ती विसर्जनासाठी तलावावर पर्यायी व्यवस्था करण्यात आलीय.

3 / 4
फुटाळा तलावाच्या परिसरात कृत्रिम विसर्जन कुंड लावण्यात आलेय. भाविकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

4 / 4
या तलावात १० मध्यम विसर्जन कुंड तसेच ४ मोठ्या कुंडची व्यवस्था करण्यात आली आहे. या कृत्रिम तलावात बाप्पाचं विसर्जन करावं, असं आवाहन मनपातर्फे करण्यात आलंय.