PHOTO: भारताचे ‘नाग’ क्षेपणास्त्र आता शत्रूची दाणादाण उडवण्यासाठी सज्ज

| Updated on: Oct 22, 2020 | 3:34 PM

अद्यायावत तंत्रज्ञान असलेले नाग क्षेपणास्त्र कोणत्याही हवामानात लक्ष्याचा अचूक भेद करु शकते. | Nag anti tank guided missile

1 / 7
भारतीय अंतराळ संशोधन आणि विकास (DRDO) संस्थेकडून गुरुवारी 'नाग' Nag anti tank guided missile  या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली.

2 / 7
अद्यायावत तंत्रज्ञान असलेले नाग क्षेपणास्त्र कोणत्याही हवामानात लक्ष्याचा अचूक भेद करु शकते.

3 / 7
या क्षेपणास्त्रात इन्फ्रारेड सुविधा उपलब्ध आहे. टार्गेट लॉक केल्यानंतर अवघ्या काही क्षणांत नाग क्षेपणास्त्र लक्ष्याचा वेध घेते.

4 / 7
आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पोखरणमध्ये डीआरडीओकडून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. आता लवकरच हे क्षेपणास्त्र लष्कराच्या सेवेत दाखल होईल.

5 / 7
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र यंत्रणा तयार करण्याच्यादृष्टीने हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

6 / 7
सध्या चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाग क्षेपणास्त्र भारतीय लष्करात दाखल होणे, ही जमेची बाब मानली जात आहे.

7 / 7
गेल्या दीड महिन्यात भारताकडून या क्षेपणास्त्राच्या 12 चाचण्या पार पडल्या. या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या.