Sugar Rate: साखरेच्या किमती कोसळणार, सणासुदीच्या काळात सरकारनं नवीन प्लान समोर

Sugar Rate: साखरेचे दर कडाडले होते यामुळे सरकारने आता मोठे पाऊल उचलले आहेत. आता सणासुदीच्या काळात साखरेच्या किमती कमी होती अशी चिन्हे दिसत आहेत.

| Updated on: Sep 10, 2026 | 7:44 AM
1 / 5
एकीकडे इधंन आणि एलपीजीचे दर काही केल्या कमी होत नाहीये, अशा परिस्थितीत  ऐन सणासुदीच्या काळात साखरेच दर चांगलेच भडकले आहे.

एकीकडे इधंन आणि एलपीजीचे दर काही केल्या कमी होत नाहीये, अशा परिस्थितीत ऐन सणासुदीच्या काळात साखरेच दर चांगलेच भडकले आहे.

2 / 5

आता साखरेच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्यामुळे सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात राहतील.

3 / 5

आता केंद्र सरकारने साखर कंपन्यांना 2.5 लाख टन रिफाईन साखर आणण्याची घोषणा केली. नेहमीची साखर आणि रिफाईन साखर या मध्ये फरक असतो.

4 / 5

रेणुका शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी सुशील कुमार यांनी याबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली. "मागील महिन्यात, सरकारने या रिफायनर्सना एएलएस-रिफाइंड साखर देशांतर्गत विकण्याचे आदेश दिले, जे सणासुदीच्या काळात पुरवठा वाढवण्याच्या प्रयत्न आहे. सरकारच्या उपायांमुळे देशांतर्गत साखरेच्या किमती कमी झाल्या' असे कुमार यांनी सांगितले.

5 / 5

ही साखर बाजारात आल्यावर किंमत आणखी कमी होईल, या साखरेची किंमत सुमारे 43-44 रुपये प्रति किलो आहे. आयात केलेल्या साखरेच्या अंदाजे 50 रुपये प्रति किलोच्या खर्चापेक्षा कमी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us