AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sukanya Samriddhi Yojana : मुलीच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा लाखोंमध्ये फायदा! सुकन्या समृद्धी योजनेचं खातं कसं उघडायचं? जाणून घ्या

मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील गरजांसाठी दीर्घकालीन बचत करण्याची संधी या योजनेत मिळते. तसेच सरकारी योजनांचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य सुधारू शकता.

| Updated on: Oct 17, 2026 | 5:09 PM
Share
मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील गरजांसाठी पैसे जमा करायचे असतील, तर सुकन्या समृद्धी योजना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेत मुलीच्या नावाने खाते उघडून दीर्घकाळासाठी बचत करता येते

मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील गरजांसाठी पैसे जमा करायचे असतील, तर सुकन्या समृद्धी योजना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेत मुलीच्या नावाने खाते उघडून दीर्घकाळासाठी बचत करता येते

1 / 7
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचं वय किती असावं ? :सुकन्या समृद्धी योजनेचं खाते मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी उघडता येतं. आई- वडील किंवा कायदेशीर पालक मुलीच्या नावाने हे  खाते उघडू शकतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचं वय किती असावं ? :सुकन्या समृद्धी योजनेचं खाते मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी उघडता येतं. आई- वडील किंवा कायदेशीर पालक मुलीच्या नावाने हे खाते उघडू शकतात.

2 / 7
सर्वात आधी कुठे जायचं ?: खाते उघडण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ही सुविधा कोणत्या बँकेत उपलब्ध आहे. याची माहिती मिळवा. तिथे सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज मागून खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करा.

3 / 7
खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? : खाते उघडतानाच मुलीचा जन्म दाखला, पालकांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागू शकतो. याशिवाय आवश्यकतेनुसार पत्याचा पुरावा,फोटो किंवा इतर कागदपत्र मागितली जाऊ शकतात.

4 / 7
फक्त 250 रूपयात खात सूरू करून 70 लाखांचा फायदा होतो : सुकन्या समृद्धी योजनेत खाते सुरू करण्यासाठी किमान 250 रूपये जमा करता येतात. जास्तीत जास्त 1.5 लाख रूपये जमा करण्याची मर्यादा आहे. यावर सध्या 8.2 % व्याज मिळत आहे. मुलीची 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 70 लाखांचा फायदा होतोय

5 / 7
पासबुक जपून ठेवा : अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर खात्याचं पासबुक घ्या आणि जमा केलेल्या रकमेची नोंद व्यवस्थित तपासा.

पासबुक जपून ठेवा : अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर खात्याचं पासबुक घ्या आणि जमा केलेल्या रकमेची नोंद व्यवस्थित तपासा.

6 / 7
एका घरात  फक्त 2 मुली या सुविधेचा लाभ घेऊ शकतात :  एका मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेचं एकच खाते उघडता येते. सामान्यत:: एका कुटुंबातील दोनच मुलींसाठी ही योजना लागू आहे. खातं उघडण्यापूर्वी अधिकृत नियम तपासून घ्या.

7 / 7
Follow Us
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!