PHOTO | मोरपिसी साडीत सुखदा खांडकेकरचा मनमोहक अंदाज, नव्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा!
संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात ‘अनुबाई’ साकारणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
1 / 8

संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात ‘अनुबाई’ साकारणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
2 / 8
सुखदा नेहमीच सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करत असते.
3 / 8
नुकतेच तिने ‘मोरपिसी’ रंगाच्या साडीतील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
4 / 8
या साडीत सुखादाचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
5 / 8
मोरपंखी साडी नेसलेल्या सुखदाने हिरव्या रंगाचा चोकर आणि लाँग नेकलेस घातला आहे.
6 / 8
कुंदन दागिन्यांनी तिच्या या लूकला आणखी उठावदार बनवले आहे.
7 / 8
सुखदा खांडकेकर, अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी असून, स्वतः एका उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे.
8 / 8
सुखदाने आतापर्यंत अनेक नाटकांमधून काम केले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us