आता जाळ अन् धूर संगटच… सनी लिओनी आणि गौतमी पाटील येणार एकत्र! या चित्रपटाची सर्वांना आतुरता

नृत्यांगना गौतमी पाटीलने तिच्या मादक अदांनी अनेकांना घायाळ केले आहे. तर बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. आता या दोघीही एका चित्रपटात दिसणार आहेत. जाणून घ्या या चित्रपटाविषयी...

| Updated on: Jun 10, 2026 | 4:56 PM
1 / 5
बॉलिवूडची बेबी डॉल, अभिनेत्री सनी लिओनी ही तिच्या नृत्याने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. सनी लिओनी प्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीमधील नृत्यांगना गौतमी पाटील देखील तिच्या कातील अदांनी अनेकांची मने जिंकते. विचार करा जरा सनी लिओनी आणि गौतमी पाटील एकत्र आल्या तर? अनेक चाहत्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दोघीही एका चित्रपटात दिसणार आहेत.

2 / 5
अभिनेत्री सनी लिओनी आणि नृत्यांगना गौतमी पाटील एका मराठी चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. आता हा चित्रपट कोणता आहे? हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

3 / 5
सनी लिओनी आणि गौतमी पाटील  'द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटात दिसणार आहेत. मात्र, दोघींची नेमकी भूमिका काय असणार आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

4 / 5
समाजातील दुर्बल घटकांच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कहाणी ' द महाराष्ट्र फाईल्स ’  चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बंजारा समाजाच्या न्याय, हक्कांसाठी दाखविण्यात येणारी ही भारतातील पहिली फिल्म आहे.

5 / 5
'द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटात उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us