Photo : ‘मंडे डिस्ट्रॅक्शन’, पाहा सनी लिओनीचा नवा अवतार

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. चाहत्यांसाठी ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. (Sunny Leone's hot photoshoot, see photos)

| Updated on: Feb 22, 2021 | 11:37 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. चाहत्यांसाठी ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.

2 / 5
सनीनं नुकतंच सोशल मीडियावर पूलमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
पिवळ्या रंगाच्या स्विमिंगसूटमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

4 / 5
‘Your Monday distraction !!!!’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5
या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा पसंतीस आले आहेत.