Photo : सनी लिओनीची खास अदा, पाहा फोटो

बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीनं आता तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (Sunny Leone's special look, Pictures on social media)

| Updated on: Dec 15, 2020 | 11:20 AM
1 / 5
बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
पॉर्न फिल्म इंडस्ट्रीतून सनीच्या करियरला सुरुवात झाली होती. मात्र पॉर्न फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकून सनीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

3 / 5
 2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

4 / 5
'बॉईज' या मराठी चित्रपटातही तिचं दर्शन घडलं. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे आता तिचा प्रवास होताना दिसत आहे.

5 / 5
भीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटात आता प्रख्यात अभिनेत्री सनी लिओनी मुख्य भूमिका साकारणार आहे. तिचा हा मराठमोळा लूक बघून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.