Photo : सनी लिओनी म्हणते ‘मॅरी मी’, पाहा फोटो

बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Sunny Leone's Special post, Saying Marry me)

| Updated on: Mar 01, 2021 | 12:26 PM
1 / 5
अभिनेत्री सनी लिओनीचे लाखों चाहते आहेत.

अभिनेत्री सनी लिओनीचे लाखों चाहते आहेत.

2 / 5
बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
पांढऱ्या रंगाच्या वेडिंग गाऊनमध्ये फोटो शेअर करत सनीनं ‘Marry me’ असं कॅप्शन दिलं आहे.

4 / 5
2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

5 / 5
'बॉईज' या मराठी चित्रपटातही तिचं दर्शन घडलं. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे आता तिचा प्रवास होताना दिसत आहे.