Supreme Court job 2025 : सुप्रीम कोर्टात थेट नोकरी करण्याची सुवर्णसंधी, आजच करा अर्ज

Supreme Court Recruitment 2025 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून लगेचच अर्ज करा.

| Updated on: Sep 09, 2025 | 5:29 PM
1 / 5
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. सुप्रीम कोर्टात भरती प्रक्रिया सुरू आहे. 

2 / 5
 कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) या पदासाठी भरती सुरू आहे. या भरतीसाठी उमेदवार sci.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 15 सप्टेंबर ही भरतीसाठी शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख आहे. 

3 / 5
ही भरती प्रक्रिया 16 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. इंग्रजी लघुलेखनात प्रति मिनिट 120 शब्द आणि संगणक टायपिंगमध्ये प्रति मिनिट 40 शब्दांचा वेग असावा. संबंधित स्टेनोग्राफी किंवा सचिवीय पदावर किमान पाच वर्षांचा अनुभव असणेही आवश्यक आहे. 

4 / 5
 पे मॅट्रिक्स लेव्हल 11 नुसार मूळ वेतन 67,700 रुपये आहे. इतर भत्ते सरकारी नियमांनुसार निवड झालेल्या उमेदवारा मिळतील.sci.gov.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची माहिती मिळेल. तिथेच जाऊन अर्ज देखील करायचा आहे. 

5 / 5
 जर तुमचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर ते आता पूर्ण होऊ शकते. मग अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. ही खरोखरच मोठी संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे.