Revati Sule Wedding Photo: रेवती सुळेच्या सासुबाईंना पाहिलंत का? पिंक साडीने वेधले सर्वांचे लक्ष

शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली. मुंबईत अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला.

| Updated on: Jun 22, 2026 | 4:58 PM
1 / 5
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळेचा विवाहसोहळा 20 जून रोजी मुंबईत पार पडला. या लग्नाची सध्या सर्वत्र  चर्चा रंगली आहे.

2 / 5
 रेवतीच्या लग्नासाठी सुप्रिया सुळे यांनी हिरवीगार पैठणी नेसलेली दिसली. या पैठणीवर मोर आणि फुलांच्या नक्षीचे काम, सोनेरी काठ आणि आकर्षक पदर यामुळे त्यांच्या लूकची चर्चा होत आहे.

3 / 5
रेवतीच्या सासूबाई म्हणजे सारंग लखानी यांच्या आईचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेवतीच्या सासूने पिंक रंगाची सुंदर साडी, त्यावर मोजके दागिने घातलेले दिसले.

4 / 5
रेवतीच्या सुनमुख विधीचा हा आणखी एक खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रेवती सुळे, तिच्या सासूबाई आणि पती सारंग लखानी दिसत आहेत.

5 / 5
रेवती सुळे आणि सारंग लखनाचीचा विवाह मुंबईत पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. राजकारणी, क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलिब्रटीची मांदियाळी पाहायला मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us