
अभिनेता स्वप्निल जोशी सध्या वेगवेगळ्या अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होतो.

अभिनेता स्वप्निल जोशीची मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळखही झाली आहे.

आता स्वप्निलनं सुटबूटात एक फोटोशूट केलं आहे. हे फोटो त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

या लूकमध्ये तो प्रचंड कूल दिसतोय.

त्याच्या चाहत्यांनासुद्धा त्याचा हा अवतार प्रचंड आवडलेला दिसतोय.