Swara Bhaskar | स्वरा भास्कर हिची मुलगी ‘राबिया रमा अहमद’ची पाहा झलक, अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

| Updated on: Sep 30, 2023 | 11:00 PM

स्वरा भास्कर ही गेल्या काही वर्षांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले. फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यानंतर स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.

1 / 5
स्वरा भास्कर हिने काही महिन्यांपूर्वीच फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले. स्वरा भास्कर हिने अगोदर कोर्टात लग्न केले. मात्र, काही दिवस तिने ही लग्नाची गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली.

2 / 5
स्वरा भास्कर हिने 23 सप्टेंबर 2023 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया रमा अहमद ठेवले.

3 / 5
आता नुकताच राबिया रमा अहमद हिच्या छठीच्या कार्यक्रमाचे काही खास फोटो हे स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
या फोटोमध्ये स्वरा भास्कर, फहाद अहमद आणि त्यांची मुलगी दिसत आहे. यावेळी स्वरा भास्कर आणि फहाद अहमद हे मुलीकडे प्रेमाने बघताना दिसत आहेत.

5 / 5
आता स्वरा भास्कर हिने शेअर केलेले हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले.