Photo : ‘लूप लपेटा’साठी तापसी सज्ज, करतेय खास तयारी

| Updated on: Feb 10, 2021 | 6:05 PM

(Taapsee is ready for ‘Loop Lapeta’, doing special preparations)

1 / 5
Photo :  ‘लूप लपेटा’साठी तापसी सज्ज, करतेय खास तयारी

2 / 5
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक चित्रपटातून तापसीने स्वत: ला सिध्द केलं आहे. तापसीचा आगामी चित्रपट ‘लूप लपेटा’मधील तिचा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.

3 / 5
तापसी पन्नू आता ‘लूप लपेटा’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकण्यासाठी तयार झाली आहे.

4 / 5
‘लूप लपेटा’ हा एक कॉमेडी-थ्रिलर चित्रपट असणार आहे. 1998 मध्ये रिलीज झालेल्या जर्मन ‘रन लोला रन’ चित्रपटाचा या चित्रपटाचा हा हिंदी रीमेक चित्रपट आहे.

5 / 5
' थप्पड', 'बदला', 'पिंक', ' सांड की आंख','नाम शबाना' अश्या अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती ‘लूप लपेटा’ या सिनेमासाठी सज्ज झाली आहे.