तारक मेहताची ‘अंजली भाभी’ ‘बबीता जीं’पेक्षा एक पाऊल पुढे, सौंदर्य आणि हॉटनेसमध्ये कांटे की टक्कर!

टीवीचा पॉपुलर शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' चा नवीन ट्रॅक चर्चेत आहे. 28 जुलै 2008 मध्ये सुरु झालेल्या या शो मध्ये अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी काम केलय. शो मधील 'बबीता जी' हे कॅरेक्टर प्रेक्षकांना भरपूर आवडतं. या या शो मध्ये असं एक कॅरेक्टर आहे, जे सौंदर्य, ग्लॅमरमध्ये बबिता जीं ना टक्कर देतं.

| Updated on: Jun 25, 2025 | 5:32 PM
1 / 5
टीव्हीचा पॉपुलर शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' प्रेक्षकांच्या ह्दयावर दीर्घकाळापासून राज्य करत आहे. 2008 पासून सुरु झालेल्या या सीरियमधील प्रत्येक व्यक्तीरेखेच एक खास स्थान आहे. जेठालाल, दयाबेन की बबीता जी असो..प्रत्येकाच्या खासगी जीवनाची भरपूर चर्चा होते. पण एक कॅरेक्टर असं आहे, जे 'बबीता जी' पेक्षा एक पाऊल पुढे आहे.

2 / 5
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये 'बबीता जी' च कॅरेक्टर मुनमुन दत्ता निभावत आहे. प्रेक्षकांकडून या व्यक्तीरेखेला भरपूर प्रेम मिळालं. पण शो शिवाय सुद्धा मुनमुन दत्ता नेहमी चर्चेत असते. 37 वर्षांची मुनमुन खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. इन्स्टाग्रामवर ती एकापेक्षा एक सरस फोटो पोस्ट करत असते.

3 / 5
'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या अंजली भाभी बद्दल बोलतोय. सुनैना फौजदार सध्या अंजली तारक मेहताची व्यक्तीरेखा साकारत आहे. तिला खूप पसंत केलं जातं.  शो मध्ये सुनैनाला खूप  फिटनेस फ्रिक दाखवण्यात आलय. तारक मेहताला नेहमी हेल्दी खाणं देण्याचा तिचा प्रयत्न असतो.

4 / 5
सुनैना फौजदारला नवीन अंजली भाभी म्हटलं जातं. कारण तिच्या आधी नेहा मेहता अंजली भाभीचा रोल साकारत होती. नंतर तिची जागा सुनैना फौजदारने घेतली. सुनैनाला आता प्रेक्षकांनी तारक मेहताच्या पत्नीच्या रोलमध्ये स्वीकारलं आहे.

5 / 5
सुनैना फौजदार रियल लाइफमध्ये खूप ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर तिची भरपूर चर्चा होते. तिचा प्रत्येक लूक जबरदस्त असतो. एक्ट्रेसला  इंस्टाग्रामवर 1.1 मिलियन लोक फॉलो करतात, म्हणजे 11 लाख. सुनैना फौजदारची स्टाइल आणि सौंदर्याची खूप चर्चा होते. तिने स्टार प्लसचा शो संतनमधून टीवी डेब्यू केला होता.