33 वर्षाच्या या ‘बबिता’समोर तारक मेहताच्या बबिता जी फेल! सौंदर्य, ग्लॅमरमध्ये खूपच पुढे

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो नेहमीच चर्चेत असतो. भूतनीच्या ट्रॅकपासून टीआरपी चार्टमध्ये हा शो नंबर 1 वर आहे. या शो मधील बबिता जी हे पात्र सोशल मीडियावर सुद्धा चर्चेत असतं. पण तुम्हाला अजून एका बबिताबद्दल माहिती आहे का? तिच्यासमोर तारक मेहताची बबिता जी सुद्धा फेल आहे.

| Updated on: Jul 29, 2025 | 3:46 PM
1 / 5
'तारक मेहता का उल्टा चश्मा' सिरियल खूप लोकप्रिय असून अजूनही या शो ची चर्चा आहे. टीआरपी चार्टमध्ये सुद्धा हा शो 1 नंबरवर आहे. याचं कारण कुठला एक कलाकार नसून तारक मेहताची संपूर्ण टीम आहे. यातले काही कलाकार पहिल्या दिवसापासून शो मध्ये आहेत. काही कलाकार अलीकडच्या वर्षात आले आहेत. यात बबिता जीं ना टक्कर देण्यासाठी 2000 कोटी चित्रपटातील बबिता आली आहे.

2 / 5
ज्या बबिताबद्दल आम्ही बोलत आहोत, ती फक्त सुंदरच नाहीय, तर ग्लॅमरमध्ये तारक मेहताच्या बबिता जीं पेक्षा खूप पुढे आहे. 33 वर्षांची ही अभिनेत्री मुनमुन दत्तापेक्षा वयाची थोडी लहान आहे. पण बॉलिवूडमध्ये तिची चर्चा आहे. डेब्यू चित्रपटच तिच्यासाठी गेमचेंजर ठरला. बबिता जीं ना कुठली बबिता टक्कर देतेय जाणून घ्या.

3 / 5
सान्या मल्होत्रा मुनमुन दत्तापेक्षा इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये मागे आहे. सान्याचे 41 लाख फॉलोअर्स आहेत. तेच मुनमुन दत्ताचे 80 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सान्या मल्होत्रा शेवटची 'मिसेज़' चित्रपटात दिसलेली.

4 / 5

5 / 5
दोन खानांसोबत काम करणं हे सान्या मल्होत्राच्या करिअरसाठी खास ठरलं.  आमिरच्या 'दंगल' शिवाय शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात ती दिसलेली. अभिनेत्रीच्या दंगल चित्रपटाने जगभरात 2000 कोटीचा व्यवसाय केला. फक्त सौंदर्य, ग्लॅमर आणि स्टाइलच नाही, करिअरच्या हिशोबाने सुद्धा ती खूप पुढे आहे.