‘तारक मेहता…’ मधील रुपवती भाभीच्या सौंदर्यापुढे बाबीता जी फेल, स्टायलिश फोटो पाहून म्हणाल…

TMKOC Actress Dharti Bhatt: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेची चर्चा सुरु आहे. आता बाबीता जी नाही तर रुपवती भाभी चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे...

| Updated on: Aug 23, 2025 | 3:25 PM
1 / 5
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:  'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत गेल्या काही वर्षांत अनेक चढ उतार आहे, आता मालिकेत काही नवीन कलाकारांची एन्ट्री झाली आहे. त्यामधील एक म्हणजे रुपवती भाभी...

2 / 5
मालिकेत रुपवती भाभी ही भूमिका अभिनेत्री धरती भट्ट साकारत आहे... मालिकेत धरती हिची एन्ट्री होताच तिची चर्चा चाहते आणि सोशल मीडियावर सुरु झाली आहे... धरती खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आणि क्लासी आहे.

3 / 5
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील बबीता जी म्हणजे अभिनेत्री मुनमून दत्ता कायम चर्चेत असते. पण आता तिला कांटे की टक्कर देण्यासाठी रुपवती भाभीने मालिकेत एन्ट्री घेतली आहे. धरती ही 35 वर्षांची आहे...

4 / 5
धरती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती, गेल्या 13 वर्षांपासून अभिनय विश्वात सक्रिय आहे. तिने 2012 मध्ये 'लव मैरिज या अरेंज मैरिज' मधून करीयरला सुरुवात केली आणि कधीच मागे वळून पाहिलं नाही.

5 / 5
शिवाय धरती हिने 'जोधा अकबर' मालिकेत देखील काम केलं आहे. आता अभिनेत्री 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे... धरती कायम सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.