Photo : ‘टेक मी बॅक..’, नेहा पेंडसेचं क्लासिक फोटोशूट
अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत धमाल करतेय. (‘Take Me Back ..’, Neha Pendse's Classic Photos)
1 / 6

अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत धमाल करतेय.
2 / 6
‘भाभीजी घरपे हैं’ या मालिकेत नेहानं नुकतंच एन्ट्री केली आहे. या मालिकेच्या चित्रिकरणातून वेळ काढत नेहा व्हॅलेंटाईन्स डेला फिरायला गेली होती.
3 / 6
या ट्रीपचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे.
4 / 6
उदयपूरमधील काही फोटो आता तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 6
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.
6 / 6
एवढंच नाही तर तिनं आणखी काही सुंदर फोटोसुद्धा शेअर केले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
सरकारचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका, आता तुमचं रिचार्ज होणार स्वस्त
वर्ल्डकप खेळणे नाही तर 'हे' आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही..
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान