Home Loan : तुमच्याकडे 50 लाख असतील, तर घरासाठी 10 लाखाचं डाउन पेमेंट करा, 40 लाखाचं लोन घ्या, त्याचा फायदा समजून घ्या

Home Loan : लोक अनेकदा विचार करतात की, घर खरेदीसाठी पैसे आहेत तर लोन का घ्यायचं?. पण वास्तव वेगळं आहे. समजूतदार इन्वेस्टर्ससाठी होम लोन नेहमी नुकसानीचा सौदा नसतो. योग्य रणनिती वापरली, तर हेच कर्ज पुढे कोट्यवधींच्या फायद्यामध्ये बदलू शकतं.

| Updated on: Nov 13, 2025 | 6:32 PM
1 / 5
जर, तुमच्याकडे 50 लाख रुपये आहेत. ते सर्व पैसे घरामध्ये लावण्यापेक्षा फक्त 10 लाख रुपयाचं डाउन पेमेंट करा. अन्य रक्कमेच होम लोन घ्या. उरलेले 40 लाख  म्यूचुअल फंडमध्ये गुंतवा. 20 वर्षानंतर तुमची हिच रक्कम 3.85 कोटी रुपयापर्यंत वाढू शकते. म्हणजे स्मार्ट कमाई करु शकता.

2 / 5
होम लोनवर सरासरी 9 टक्के व्याज द्यावं लागतं. म्यूचअल फंडमधून जवळपास 12 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतो. म्हणजे 3 टक्के अतिरिक्त फायदा. दीर्घकाळामध्ये हा फरक लाखोंमध्ये नाही, कोट्यवधीमध्ये बदलू शकतो.

3 / 5
होम लोनवर व्याज आणि मूळधन दोघांवर टॅक्समध्ये सवलत मिळते. सेक्शन 80C आणि 24(b) अंतर्गत दरवर्षी तुम्हील 2 लाखापर्यंत टॅक्स वाचवू शकता. म्हणजे लोन घेऊन फक्त घर मिळणार नाही, तर टॅक्स बचतीमुळे नेट इनकम सुद्धा वाढेल.

4 / 5
कॅशमध्ये घर घेतल्याने तुमचा सर्वच पैसा एकाजागी अडकून राहतो. पण लोन घेतल्याने तुमच्या एकावेळी दोन संपत्ती बनतात. एक घर आणि दुसरा गुंतवणूक पोर्टफोलियो. एकाचवेळी दोन ठिकाणी तुमची संपत्ती वाढत असते. धोकाही कमी असतो.

5 / 5
 जर, तुम्हाला विश्वास असेल की, येणाऱ्या दिवसात प्रॉपर्टीचा दर भरपूर वाढेल तर कॅशमध्ये घेण्याचा निर्णय योग्य ठरु शकतो. मार्केट रेट स्थिर राहणार असेल, तर लोन घेऊन गुंतवणूक करणं चांगलं ऑप्शन आहे. कारण तुम्ही तुमच्या पैशावर रिटर्न कमावता आणि लोन हळूहळू फेडू शकता.