Tata Punch Camo Edition Launch: टाटा पंच कॅमो एडीशन लॉंच, किंमत पाहा किती ?

SUV under 10 Lakh : टाटा मोटर्सने काही स्पेशल एडीशन्स मॉडल्स आणल्या आहेत. डार्क एडीशन, रेड एडीशन तसेच काजीरंगा एडीशन आणि गोल्ड एडीशन असे मॉडेल्स आणले आहेत. आता कंपनीने पुन्हा एकदा टाटा पंच कॅमो एडीशन ग्राहकांसाठी लॉंच केले आहे. चला तर गाडीची किंमत किती आहे पाहूयात...

| Updated on: Oct 06, 2024 | 9:18 PM
टाटा मोटर्सने आपल्या प्रसिद्ध गाड्यांचे स्पेशल एडीशन मॉडेल्स लॉंच करीत आली आहे. आता कंपनीने पंच कॅमो एडीशन ग्राहकांसाठी लॉंच केली आहे. ( फोटो सौजन्य : टाटा मोटर्स )

टाटा मोटर्सने आपल्या प्रसिद्ध गाड्यांचे स्पेशल एडीशन मॉडेल्स लॉंच करीत आली आहे. आता कंपनीने पंच कॅमो एडीशन ग्राहकांसाठी लॉंच केली आहे. ( फोटो सौजन्य : टाटा मोटर्स )

1 / 5
डीझाईन : या सब कॉम्पॅक्ट SUV कारला व्हाईट कलर रुफ आहे. चारकोल फिनिश आणि 16 इंच अलॉय व्हीलसह युनिक सीवीड ग्रीन कलरमध्ये उपलब्ध केली आहे. ( फोटो सौजन्य : टाटा मोटर्स )

डीझाईन : या सब कॉम्पॅक्ट SUV कारला व्हाईट कलर रुफ आहे. चारकोल फिनिश आणि 16 इंच अलॉय व्हीलसह युनिक सीवीड ग्रीन कलरमध्ये उपलब्ध केली आहे. ( फोटो सौजन्य : टाटा मोटर्स )

2 / 5
Tata Punch Camo Edition Features: या SUV च्या कॅमो एडीशनमध्ये व्हायरलेस एड्रॉईड ऑटो आणि एप्पल कारप्लेसह 10.25 इंचाचा इंफोटेन्मेंट सिस्टीम दिली आहे. यात वायरलेस चार्जिंग,रियर एसी वेंट्स आणि आर्मरेस्ट सारखे फिचर्स दिले आहेत. ( फोटो सौजन्य : टाटा मोटर्स )

3 / 5
Tata Punch Camo Edition Safety Features: 5 स्टार रेटिंग असलेल्या टाटा पंचच्या या कॅमो एडीशनमध्ये रेन सेंसिंग वायपर्स, रिव्हर्स पार्कींग कॅमेरा, फ्रंट फॉग लॅंप्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबलिटी प्रोग्रॅम, रियर डीफॉगर, डुअल एअर बॅग्स आणि ISOFIX सीट सपोर्ट आहे. ( फोटो सौजन्य : टाटा मोटर्स )

4 / 5
Tata Punch Camo Edition Price in India: टाटा मोटर्सच्या या एसयूव्हीच्या  कॅमो एडिशनची किंमत 8 लाख 45 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. ( फोटो सौजन्य : टाटा मोटर्स )

Tata Punch Camo Edition Price in India: टाटा मोटर्सच्या या एसयूव्हीच्या कॅमो एडिशनची किंमत 8 लाख 45 हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. ( फोटो सौजन्य : टाटा मोटर्स )

5 / 5
Follow us
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.