लेक अन् बायकोला संपवलं, नंतर स्वत: …रात्रीच्या अंधारात काय घडलं? भयानक घटनेनं सर्वत्र खळबळ!

उल्हासनगरात एका इसमाने पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

| Updated on: May 15, 2025 | 6:37 PM
1 / 6
उल्हासनगरात एका इसमाने पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

2 / 6
उल्हासनगरच्या कॅम्प एक परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वत: आत्महत्या केली आहे.

3 / 6
पवन आहुजा असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि मुलीची हत्या केली त्यानंतर स्वत:लाही संपवलं.

4 / 6
पवन हा उल्हासनगरच्या सोनार गल्ली परिसरातील एका दुकानात कामाला होता. बुधवारी रात्री पवन याने पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी यांची हत्या केली. त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली.

5 / 6
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित करत आपण आर्थिक विवंचनेतून हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं सांगितलं.

6 / 6
 या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तिघांचे पंचनामा केला. त्यानंतर हे तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये हळहळ व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.