Mazi Tuzhi Reshimgath: नेहाच्या लग्नात परीचा क्यूट अंदाज, फोटोवर कमेंट्सचा वर्षाव

नेहा आणि यश लग्नात परी सॉलिड धमाल करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. परीचे या लाल रंगाच्या फ्रॉकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर भाव खाऊन जात आहेत.

| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 12:05 PM
1 / 5
 परी म्हणजेच मायरा वायकूळ नेहमीच तिच्या क्यूट स्टाइलनं सगळ्यांची मनं जिंकत असते.

2 / 5
 परीचे सध्याचे व्हायरल होत असलेले फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव केलाय.

3 / 5
परीनं याफोटोत लाल फ्रॉक आणि डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे. केसात टिकटॉकचे डायमंडचे क्लीप लावले आहेत. कपाळावर टिकली लावली आहे. तिने केलेलं हे फोटोशूट सर्वांनाच आवडलं आहे.मायरा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच नवनवीन लूकमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

4 / 5
नेहा आणि यश लग्नात परी सॉलिड धमाल करताना दिसणार आहे.

5 / 5
परीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.परीचे सध्याचे व्हायरल होत असलेले फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव केलाय.