Best food for Men : पुरूषांनो, हे पदार्थ खाल तर तंदुरूस्त रहाल…

| Updated on: Feb 02, 2023 | 12:49 PM

पुरुषांनी आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ते आहारात या पदार्थांचा समावेश करू शकतात.

1 / 6
धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला फारसा वेळ नसतो. पण  पुरुषांनी आपल्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यांनी आहारात काही पदार्थांचा आवर्जून समावेश केला पाहिजे, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील व ते तंदुरुस्त राहू शकतील.

2 / 6
डाळिंब - डाळिंबामध्ये खूप व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सीडेंट आढळतात. त्याते सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते तसेच हायपरटेन्शनचा त्रासही कमी होण्यास मदत होते.

3 / 6
टोमॅटो - टोमॅटोच्या सेवनाचे अनेक फायदे असतात. याचे सेवन केल्याने पुरूषांचे प्रोस्टेट कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर आणि हृदयरोगांपासून संरक्षण होते.

4 / 6
 लसूण - लसूण हे हृदयाच्या आरोग्यास संरक्षण प्रदान करते. हे नियमित स्वरूपात सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत करते.

5 / 6
ब्रोकोली - ब्रोकोलीमध्ये कॅन्सरशी लढा देणारी तत्वं आढळतात. ज्यामुळे पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर व ब्लॅडर कॅन्सरचा धोका कमी होतो.

6 / 6
अंडी - अंडी हा व्हिटॅमिन बी चा एक उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे पुरुषांमध्ये केसगळती आणि अन्य समस्या कमी होण्यास मदत होते.