Winter Superfoods: इम्यूनिटी वाढवण्यासह पालक खाण्याचे ‘हे’ फायदे!

पालक रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतं. त्यामुळे पालकाचं सेवन करणं चांगलं असतं.( 'These' benefits of eating spinach will boost your immunity!)

VN | Updated on: Nov 20, 2020 | 8:04 PM
1 / 5
 रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत : पालकमध्ये 'अ' जीवनसत्व असतं त्यामुळे श्वसनासंबंधिच्या रोगांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. रोज एक कप पालकाचं सेवन केल्यास उपयुक्त ठरू शकतं.

2 / 5
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत : पालकमध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असतं त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुणांसाठी पालकाचं सेवन करणं महत्वाचं आहे.

3 / 5
कर्क रोगाला थांबवतो : पालकाचं सेवन केल्यामुळे शरीरातील फ्री रेडिकल्सला बाहेर काढण्यास मदत होते. या फ्री रेडिकल्समुळे कॅन्सरसारखे रोग होतात.

4 / 5
हाडांना मजबूत करण्यास मदत : पालकमध्ये 'क' जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात.

5 / 5
वजन कमी करण्यास मदत : जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पालकाचं सेवन करा. पालकमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us