iPhone Duo पेक्षा या कार आहेत स्वस्त, किंमत पाहून व्हाल थक्क, लगेचच कराल बुक..
iPhone Duo ची मोठी क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळत आहे. त्यातच फोनच्या किमती ऐकून सर्वांनाच धक्का बसत आहे. त्या पैशात आपण चक्क चारचाकी गाड्याही खरेदी करू शकता.

जगातील सर्वात महागडे फोन आणि चांगले फोन म्हणून ॲपलच्या फोनची ओळख आहे. त्यातच ॲपलने पहिला फोल्डेबल फो आयफोन ड्युओ लॉन्च केला. भारतात सर्वोच्च व्हेरिएंटची म्हणजे टीबी मॉडेलची किमत 4.49 लाख आहे.
इतका महागडा फोन खरेदी करण्यापेक्षा याच पैशात एक कार तुम्ही आरामात खरेदी करू शकता. इतका महागड्या फोनमध्ये तुम्ही स्वस्तामध्ये कार खरेदी करू शका.
मारूती सुझुकीची हॅचबॅक ऑल्टो K10 कार iPhone Duo च्या किमतीत तुम्ही आरामात खरेदी करू शकता. 3.99 लाख सुरूवात होते. iPhone Duo पेक्षा ही कार स्वस्त आहे.
यासोबतच स्टाइलिश आणि मिनी एसयूव्ही सारखे लूक आहे. 4.26 लाख एक्स शोरूमची किंमत आहे. 2TB मॉडलमध्ये कार खरेदी करू शकता.
iPhone Duo ची मोठी क्रेझ बघायला मिळतंय. हा फोन कालच लॉन्च झाला. पण आयफोनचे लॉन्च झालेला हे फोन अत्यंत महागडे आहेत. ज्यात आपण एक कारही खरेदी करू शकतो.