एक किंवा दोन नव्हे तब्बल 13 तासांची परीक्षा, जेवणालाही ब्रेक मिळत नाही

Longest Exam : UPSC ही भारतातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. मात्र जगात अशी एक परीक्षा आहे जी अवघड आणि खूप वेळ चालते. भारतातील परीक्षा ही जास्तीत जास्त 3 तासांची असते मात्र एक परीक्षा अशी आहे जी 13 तास चालते. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

Updated on: Nov 16, 2025 | 7:33 PM
1 / 5
आज आपण जगातील सर्वात लांब परीक्षेची माहिती जाणून घेणार आहोत. ही परीक्षा सलग 13 तास ​​चालते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणासाठी ब्रेक नसतो. या परीक्षेला सर्वात कठीण परीक्षा म्हटले जाते.

2 / 5
दक्षिण कोरियामधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी एन्ट्रन्स एक्झाम द्यावी लागते, ही परीक्षा 13 तासांची असते. या परीक्षेला कॉलेज स्कॉलॅस्टिक अॅबिलिटी टेस्ट किंवा सुनेउंग असेही म्हणतात.

3 / 5
सुनेउंग ही परीक्षा वर्षातून एकदाच नोव्हेंबरमध्ये घेतली जाते. या परीक्षेच्या दिवशी संपूर्ण देशात खबरदारी घेतली जाते. वाहतूक पोलीस रस्त्यावर मदतीसाठी तयार असतात.

4 / 5
या परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारले जातात. यासाठी विद्यार्थ्यांना 8 तास दिले जातात. ही परीक्षा सकाळी 8:40 वाजता सुरू होते आणि सायंकाळी 5:40 वाजता संपते. अपंग व्यक्तींना या परीक्षेसाठी 12 तासांचा वेळ दिला जातो. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अतिरिक्त विषय घेतला आहे, त्यांना 13 तासांचा वेळ दिला जातो.

5 / 5
सुनेउंग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश मिळतो. तसेच त्यांना शिक्षणादरम्यान शिष्यवृत्ती आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहज नोकरीतही प्रवेश मिळतो. त्यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी ही परीक्षा देतात.