Marathi News Photo gallery This message asking questions to Shiv Sena saying 'what did I do wrong' went viral on social media
social media : ‘माझं काय चुकलं म्हणत’ शिवसेनेला प्रश्न विचारणारे हे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यभरात राजकारण या ढवळून निघाले आहे. सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत असताना दुसरीकडे शिवसनेच्या नेतृत्वाला प्रश्नही विचारले जात आहेत. यामध्ये सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.