थेट स्वर्गातून आलेली फुलं, जाणून घ्या अशी तीन फुलं ज्याबद्दल कोणालाच माहिती नाही!

काही फुलांना फारच वेगळे महत्त्व असते. अशी तीन फुलं आहेत, ज्यांना स्वर्गातील फुल म्हटले जाते. या फुलांना वेगवेगळ्या समारंभामध्ये विशेष स्थान असते.

| Updated on: Dec 10, 2025 | 9:14 PM
1 / 5
फुल समोर दिसले की मन प्रसन्न होऊन जाते. आपल्या संस्कृतीत फुलांना फारच महत्त्व आहे. जन्मदिन असो किंवा अंत्यविधी असो प्रत्येक वेळी फुलांना वेगळा मान असतो. आजूबाजूला हजारो रंगबेरंगी फुलं आहेत. यातील काही फुलांना तर फारच पवित्र मानले जाते.

2 / 5
बहुसंख्य लोकांना फक्त गुलाब हेच फुल आवडते. पण असे तीन फुलं आहेत ज्यांना स्वगातील फुल म्हटले जाते. ही फुलं दिसायला तर आकर्षक आहेत. शिवाय त्यांचा सुगंधही फारच हवाहवासा वाटतो. या स्वर्गांच्या फुलामध्ये पहिल्या क्रमांकावर पारिजात हे फुल आहे.

3 / 5
पारिजात या फुलाचा सुगंध मनाला भावनारा असतो. विशेष म्हणजे पारिजाताचे फुल हे रात्रीच फुलते. त्यामुळेही त्याबद्दल एक विशेष आकर्षण असते. ज्या ठिकाणी पारिजात फुलाचे झाड असते, तो परिसर अगदी सुगंधाने भरून जातो. सकाळ होताच पारिजातकाचे फुल झाडावरून गळून पडते.

4 / 5
मधुकामिनी या फुलालाही स्वगार्तले फुल म्हटले जाते. हे पांढऱ्या रंगाचे फुल असते. काही ठिकाणी हे फुल निळ्या रंगाचेही असते. या फुलाचा सुगंधही चांगला असतो. वास्तूशास्त्रामध्येही या फुलाला फार महत्त्व आहे.

5 / 5
गोकर्णीच्या फुलालाही स्वर्गातील फुल म्हटले जाते. गोकर्णीचे फुल हे निळ्या रंगाचे असते. बाग, घरात या फुलांना आवर्जून लावले जाते. गोकर्णीच्या फुलांना आयुर्वेदातही वेगळे महत्त्व आहे. शुभ प्रसंगी सजावटीसाठी गोकर्णीची फुलं आवर्जुन वापरतात.