Titanic Ship Accident : कधीही न बुडणारी बोट, असा दावा केलेली टायटॅनिक जहाज पहिल्याच प्रवासात अखेर कसं बुडालं?

Titanic Shipwreck : 1500 लोक अन् अवघ्या काही तासात जलसमाधी; कशी झाली होती टायटॅनिक जहाज दुर्घटना

| Updated on: Jun 24, 2023 | 9:50 AM
1 / 5
साल होतं 1992 चं. वेळ होती 14-15 एप्रिलच्या मध्यरात्रीची... टायटॅनिक हे जहाज प्रवाशांना घेऊन जहाज इंग्लंडच्या साउथॅम्प्टनकडून अमेरिकेतील न्यूयॉर्ककडे प्रवास करत होतं.

2 / 5
हे जहाज 41 किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करत होतं. अशातच एक मोठं हिमनग समोर आलं. हे आवाढव्य जहाज या हिमनगाला धडकलं अन् बुडालं. 1500 जणांचा यात मृत्यू झाला.

3 / 5
ज्या हिमनगाला टायटॅनिक जहाज धडकलं, त्या हिमनगाचं वजन 1.5 मिलियन टन इतकं होतं. त्यामुळे या हिमनगाला धडकल्यानंतर  हे जहाज टीकाव धरू शकलं नाही अन् जहाजाचे दोन तुकडे झाले.

4 / 5
टायटॅनिक जहाज बुडणारच नाही. अगदी देवही या जहाजाला बुडवू शकत नाही, असा दावा या जहाजाविषयी करण्यात येत होता. मात्र या जहाजाच्या पहिल्याच प्रवासात हे जहाज बुडालं.

5 / 5
टायटॅनिक जहाजाच्या अपघाताला आता 110 वर्षे उलटून गेली. तरी देखील या अपघाताविषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न, कुतूहल आणि या अपघाताची माहिती घेण्याची उत्सुकता आहे. हा अपघात आजही चर्चेला केंद्रस्थानी असतो.