Todays Gold rate: बापरे बाप! सोन्याचे दर पाहून सर्वांनाच धक्का, आज 10 ग्रॅम सोन्याचे दर…

Todays Gold rate: गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ पाहून अनेकांचे सोने खरेदी करणे हे स्वप्न झाले आहे. चला जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे...

| Updated on: Mar 07, 2026 | 4:29 PM
1 / 5
सोन्याचे दर हे गेल्या दोन वर्षांपासून सतत वाढताना दिसत आहेत. अशातच इराण विरोधात इस्त्रायल आणि अमेरिकेने सुरु केलेल्या युद्धामुळे सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात सोन्याचे दर हे चांगलेच वाढले आहे.

2 / 5
24 तासांपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

3 / 5
गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1 हजार 700 रुपयांची वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 66 हजार 36 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
तर दुसरीकडे सतत वाढणारे चांदीचे दर हे स्थिरावले आहेत. चांदीच्या दरात आज कुठलीही वाढ झालेली नाही. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 76 हजार 40 रुपये प्रतिकिलो आहेत.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us