Todays Gold Rate: थेट 7 हजारांनी वाढले! सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ, सर्वसामान्यांना न परवडणारे दर

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज या दरांनी आकाशाला स्पर्श केला आहे. आजचा सोने आणि चांदीचा काय भाव आहे चला जाणून घेऊया...

| Updated on: Feb 20, 2026 | 1:04 PM
1 / 5
सोने आणि चांदी या दोन्ही धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व दिले जाते. महिलांचा अंगावर अनेकदा सोने आणि चांदीचे दागिने पाहायला मिळतात. पण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले दर पाहून सर्वसमान्यांना सोने आणि चांदी खरेदी करणे न परवडणारे झाले आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा 10 ग्रॅमचा आणि चांदीचा भाव काय आहे...

2 / 5

गेल्या काही दिवसांपासून सतत सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात आहेर करताना सर्वसामान्यांना विचार करावा लागणार आहे. आज तर सोने आणि चांदीच्या भावाने आकाशाला स्पर्श केला आहे.

3 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची तर चांदीच्या वाढ 7 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

4 / 5

20 फेब्रुवारी 2026 रोजी सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 135 रुपयांवर पोहोतले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 57 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. आता हे दर पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us