Share Market : मागच्या दिवाळीत हे शेअर विकत घेतले असते, तर आज कोट्याधीश असता!

Share Market : मागच्या दीवाळीत सेन्सेक्स आणि निफ्टी एका मर्यादीत चौकटीत होते. पण काही शेअर्सनी गुंतवणूकदारांच नशीब चमकवलं. एका शेअरने तर 10,000% अविश्वसनीय रिटर्न देऊन 1 लाख रुपये 1 कोटीमध्ये बदलले. जाणून घ्या बाजारात सर्वात जास्त फायदा मिळवून देणाऱ्या शेअरबद्दल.

| Updated on: Oct 16, 2025 | 3:49 PM
1 / 5
शेअर मार्केटमध्ये या शेअर्सनी तुफान आणलय. ज्यांनी मागच्या दिवाळीत यावर पैसे लावले, ते या दिवाळीत मालामाल झालेत. पाहूया कुठले आहेत ते जादुई शेअर्स.

2 / 5
RRP Semiconductor या लिस्टमध्ये शेहनशाह आहे. या शेअरने 10,075%  रिटर्न दिला आहे. म्हणजे  1 लाख रुपयाचे थेट   1 कोटी बनले. मज़ेशीर बाब म्हणजे  आधी या कंपनीचं नाव G D Trading & Agencies Ltd होतं. हे नाव बदलून RRP Semiconductor Ltd झालं. त्यानंतर शेअर रॉकेट सारखा उडाला.

3 / 5
RRP शिवाय GHV Infra Projects ने 5415% आणि Elitecon International ने 3402%  ज़बरदस्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केलं.

4 / 5
लिस्ट मध्ये इतरही नावं आहेत जसं की, एलीटकोन इंटरनॅशनल त्यांनी 3402%, मिडवेस्ट गोल्डने 2606% आणि कोलाब प्लेटफॉर्म्सने 2186%  तगडं रिटर्न दिलय.

5 / 5
स्ट्रिंग मेटावर्स (1365%), CIAN एग्रो (1165%), कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन (1028%), ब्लू पर्ल एग्रीवेंचर्स (754%) आणि  BGR एनर्जीने (736%) आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलय.  Disclaimer: हे आर्टिकल फक्त माहितीसाठी आहे. कुठल्याही प्रकारे हा गुंतवणूक सल्ला म्हणून घेऊ नका.  TV9 मराठी आपल्या वाचकांना  आणि प्रेक्षकांना पैशाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या असा सल्ला देतो.