भारतातल्या चार व्हिस्कीचा जगात बोलबाला, जे कोणालाच जमलं नाही ते या ब्रँण्डने करून दाखवलं!

भारतीय ब्रँण्डची व्हिस्की जगभरात चर्चेचा विषय असते. भारताच्या व्हिस्की जगभरात आवडीने पिल्या जातात. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत भारताच्याच इंद्री आणि अनेक सिंगल मॉल्ट्सला तर अनेक पुरस्कार मिळाले. पण भारताच्या इतरही काही सिंगल मॉल्ट्सने विदेशात आपला झेंडा फडकवला आहे. या व्हिस्कींना जगभरात अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत. या व्हिस्की नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

| Updated on: Aug 23, 2025 | 4:33 PM
1 / 6
भारतीय ब्रँण्डची व्हिस्की जगभरात चर्चेचा विषय असते. भारताच्या व्हिस्की जगभरात आवडीने पिल्या जातात. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत भारताच्याच इंद्री आणि अनेक सिंगल मॉल्ट्सला तर अनेक पुरस्कार मिळाले.

2 / 6
पण भारताच्या इतरही काही सिंगल मॉल्ट्सने विदेशात आपला झेंडा फडकवला आहे. या व्हिस्कींना जगभरात अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत. या व्हिस्की नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

3 / 6
देवान्स ज्ञानचंद आडम्बरा ही  व्हिस्की जगभरात प्रसिद्ध आहे. या व्हिस्कीला लास वेगाच्या IWC मध्ये बेस्ट इंडियन सिंगल मॉल्ट तसेच बेस्ट इंडियन व्हिस्की हा पुरस्कार मिळालेला आहे. तर मॅनसास या व्हिस्कीला व्हिस्की ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे.

4 / 6
इंद्री ही दमदार कास्क स्ट्रेंथ व्हिस्की आहे. ही व्हिस्की तर जगभरात चर्चेत असते. ही व्हिस्की विदेशातील लोकांची खास आवड आहे. या व्हिस्कीला मायामी ग्लोबल स्पिरिट अवॉर्ड्स 2025 मध्ये बेस्ट वर्ल्ड व्हिस्की असा पुरस्कार मिळाला. तसेच इंटरनॅशनल स्पिरिट चॅलेन्जमध्येही या व्हिस्कीला विशेष सन्मान मिळाला.

5 / 6
भारताची पॉल जॉन ही व्हिस्कीदेखील तेवढीच प्रसिद्ध आहे. या व्हिस्कीला द ग्रेट इंडियन मॉल्ट म्हटले जाते. या व्हिस्कीला बेस्ट इंडियन सिंगल मॉल्ट, बेस्ट एशियन व्हिस्की तसेच सॅन फ्रान्सिस्को वर्ल्ड स्पिरिट स्पर्धेत डबल गोल्ड पुरस्कार मिळालेला आहे.

6 / 6
भारतातील गोडावन या सिंगल मॉल्टला आतापर्यंत 85 पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. यात लंडन स्पिरिट कॉम्पिटेशन 2024 सालचा सिंगल मॉल्ट व्हिस्की ऑफ द इयर या पुरस्काराचाही समावेश आहे. (टीप- मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक आहे. मद्यप्राशनसा प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू नाही.)