Dark Lips : काळवंडलेल्या ओठांसाठी हवाय उपाय ? एकदा ‘हे’ घरगुती उपाय करून तर पहा

| Updated on: Mar 01, 2023 | 3:45 PM

ओठांचा काळसरपणा घालवण्यासाठी केवळ बाह्य उपचार करून चालणार नाही. तर धूम्रपान किंवा कॅफीनचे जास्त सेवन यांसारख्या सवयी टाळणे देखील महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ओठ काळे होऊ शकतात.

1 / 6
आपले ओठ काळे असण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यात जीवनशैलीच्या अनेक सवयींचा समावेश आहे. धूळ, प्रदूषण, तसेच स्मोकिंग करणे, जास्त कॅफेनचे सेवन यामुळे ओठ काळसर दिसू शकतात. पण असे अनेक घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही ओठांचा काळेपणा दूर करू शकता.

2 / 6
 लिंबाचा रस : लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे आणि काळे ओठ फिके करण्यास मदत करू शकते. लिंबाचा रस आपल्या ओठांवर लावा आणि  सुमारे 15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने ओठ स्वच्छ धुवा. उत्तम परिणामांसाठी हा उपाय दररोज करा.

3 / 6

4 / 6
बीटाचा रस :  बीटामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि ते ओठांचा काळेपणा घालवण्यास मदत करतात. झोपण्यापूर्वी बीटाचा रस ओठांवर लावा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी ते धुवून टाका.

5 / 6
काकडी : काकडीत थंड आणि काळसरपणा दूर करणारे गुणधर्म असतात जे तुमच्या ओठांसाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यासाठी काकडीचे तुकडे करा आणि काही मिनिटे ओठांवर घासून घ्या.  10 मिनिटे तसेच राहू द्या व नंतर पाण्याने ओठ स्वच्छ धुवा.

6 / 6
बदामाचे तेल : बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते आणि ते काळसर ओठांना मॉइश्चरायझ आणि रंग फिका करण्यास मदत करते. झोपण्यापूर्वी ओठांवर बदामाचे तेल लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या..