ओळखलं का? अहो, या तर आपल्या वहिनीसाहेब!, अभिनेत्री धनश्री काडगावकरचा हा हटके लुक

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jan 17, 2022 | 4:59 PM
1 / 4
नवा हेअरकट आणि गुलाबी रंगाचा टॉप तिच्या लूकला मॅच होतोय.

नवा हेअरकट आणि गुलाबी रंगाचा टॉप तिच्या लूकला मॅच होतोय.

2 / 4

पांढऱ्या रंगाचा हा ड्रेस धनश्रीच्या सौंदर्यात भर टाकतोय.

3 / 4

फोटो पोस्ट करताना धनश्रीने 'for the love of white'असं कॅप्शन दिलं आहे.

4 / 4

धनश्री वेगवेगळ्या लूकमधले फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते. याआधी तिने लाल रंगाच्या साडीतले फोटो शेअर केलेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us